MahaBharti Exam – Telegram

您所在的位置:网站首页 win10安装时找不到设备驱动程序怎么办呢 MahaBharti Exam – Telegram

MahaBharti Exam – Telegram

2023-02-13 13:06| 来源: 网络整理| 查看: 265

🎖️Current Affairs 15 Jan 2023१) सुकोई लडाकू विमान चालवणारी पहिली महिला पायलट कोण बनली आहे ?- अवनी चतुर्वेदी

२) जगातील सर्वश्रेष्ठ शहरांच्या सूचित २०२३ चा सर्वश्रेष्ठ शहर कोणता ?- लंडन- मुंबई चे स्थान ७३ वे

३) तामिळनाडू चे नाव बदलण्याचा प्रस्ताव राज्यपालांनी मांडला असून, यावरून विवाद उत्पन्न झाला आहे.सुचवलेले नाव काय ? - तमिझगम

४) २८ व्या जलवायु संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाला स्थान मिळाले ?- सुलतान अल जाबिर संमेलन दुबई

५) २८ फेब्रुवारी ला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो, या निमित्त २०२३ ला कोणती नुकतेच जाहीर केली गेली - global science for global wellbeing

६) आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०२३ कोणत्या शहरात सुरू केला गेला आहे ?- अहमाबाद

७) कोणत्या भारतीय सिनेमाच्या गाण्याला गोल्डन ग्लोब २०२३ " या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? - नाटू नाटू (RRRI )

८) नुकत्याच कोणत्या राज्यसरकारने महिलांना ३० % आरक्षण देण्याचा ठराव पारित केला - उत्तराखंड

Join -@mymocks



【本文地址】


今日新闻


推荐新闻


CopyRight 2018-2019 办公设备维修网 版权所有 豫ICP备15022753号-3